Raj Thackeray माझे विठ्ठल म्हणत मनसैनिक पायी निघाला शिवतीर्थावर | Sakal Media |

2022-06-16 173

राज ठाकरेंवरील शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडावी. त्यांना दिर्घायुष लाभो यासाठी एक मनसैनिक अक्कलकोटहून मुंबईला चालत निघाला आहे. तो पुण्यात पोहचल्यावर पुण्यातील पदाधिकाऱ्यांकडून त्याचे स्वागत करण्यात आले.
#RajThackeray #MNS #Pune #Shivatirth
Please Like and Subscribe for More Videos.

Videos similaires